सुविधा

शेतकरी भवन

समितीचे मुख्य मार्केट यार्डवर दुरवरून शेतकरी आपला शेतमाल विकी करीता समितीच्या आवारात आणतात समितीचे आवारात प्रचंड प्रमाणात शेतमालाची आवक येत असल्याने समितीचे मुख्य मार्केट यार्डमध्ये शेतकऱ्यांसाठी शिदोरी पाण्याचे तसेच वेळ प्रसंगी मुक्काम करण्यांचे दृष्टिने शेतकरी भवनाचे बांधकाम समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे.

समितीच्या मुख्य मार्केट यार्डवर शेतकरी बांधवांना व्यापारी, अडते, हमाल, मापारी तसेच इतर व्यक्तींकरिता शित प्याऊ [वॉटर कुलर युक्त] चे बांधकाम समितीच्या वतीने पुर्ण करण्यात आलेले आहे.