समितीच्या मार्केट यार्डवर कृषि उत्पन्नाचे मोजमाप करणे हे बाजार समितीचे महत्वाचे काम आहे. त्या दृष्टिने समितीच्या कार्यक्षेत्रात समितीच्या वतीने परवानाधारक कापुस मापारी व धान्य मापारी यांची नेमणुक केलेली आहे.