कापुस खरेदी योजना व सेस माल खरेदी योजना सुव्यवस्थीत राबविण्यासाठी शेतकरी बंधुना वेळोवेळी सुचना दयाव्या लागतात. या सुचना बाजार समितीला जाहीर प्रसिध्दी पत्रके, लाऊडस्पिकर, दवंडी वेळप्रसंगी वृत्तपत्राव्दारे शेतकऱ्यापर्यत पोहचविल्या जातात. शेतमालाचे भाव, बाजार बंद, बाजार चालु इ. बाबतच्या सुचना प्रसिध्दी पत्रकांच्या माध्यमातुन शेतकऱ्यांपर्यत पोहचविल्या जातात.
