शेतकरी योजना

कृषि पणन मंडळ मित्र

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ पुणे तर्फे कृषि पणन मित्र हे मासीक दर महिण्याला प्रकाशीत करण्यात येते वरील मासिकामध्ये शेतीविषयक, विक्री विषयक, निर्यात विषयक, तंत्रज्ञान विषयक माहिती शासकिय सेवेतील अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली प्रकाशीत केली जाते प्रकाशीत केलेल्या मासीका करिता शेतकरी बांधवाना प्रोत्साहन देवुन त्यांना सभासद केल्या जाते.