महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ यांनी केंद्र शासन पुरस्कृत ग्रामीण गोदाम बांधकाम योजनेअंतर्गत २५% टक्के अनुदान देण्यात येत असुन ५० टक्के कर्ज सहकारी किंवा राष्ट्रीयकृत बॅकेमार्फत कर्ज उपलब्ध करून देता येते व २५ टक्के स्वनिधी असे योजनेचे स्वरूप आहे.